Tuesday 17 July 2012

लोककला ,लोकसाहित्य सांस्क्रुतिक वारसा

लोककलांचा जो ठेवा
अनमोल आहे त्याचे रक्षण करायला हवे,नृत्य,संगीत,अभिनय,निसर्ग, ईतिहास,

 सांस्कृतिक ईतिहास, किर्तन,अभंग,भारुड,गवळण,जागरण,गोंघळ,पोवाडे,मराठ्यांचा ईतिहास,
किल्ले, हिरकणी बुरुज,

आईच्या गर्भात उमगली झुंझाराची रित
तलवारीशी लगीन लागले,जुळली वेडी प्रित
लाख संकटे झेलुन घेईल अशी पहाडी छाती
शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भिती

असा ईतिहासाचा वारसा।।।।=====या विषयावर लिहु?देवी हिरवी पैठणी नेसली
                                                             अाषाढ श्रावणरंगी  रंगली
                                                                वाट बघुन अाशिर्वादाची
                                                               शुष्क घरती मात्र खंतावली
पाठव , पाठव ग पाऊस माऊली
आई ,पेरणी शेतात खोळंबली
शृभांगी
पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
३।८।२०१२ मयुरमासा

Monday 22=10=12 at Ravindra natya mandir, mahila lokkala sammelan is there. I shall perform Gana a folk dance/ ganapati pooja along with 2 other girl students at the begining i.e. inaugural function
at 10 o clock. programe is inaugurated by CM Mr Prithviraj Chavan
My friends join it
aj mata la parikshan ale ahe
28/10/12

14/12/12 la vartak college Vasai la programe ahe(Bal sahitya)

28/12/ 12 la kalina ,mumbai university convocation hall madhe lokkala madhe,
Bharud sadar karnar, maze nritya baghu shakta

As a student college che 3 mahinech urle ahet
mala college awadte,
khoop lihayche ahe
mayurpankh column is a success(Aj Dashavtarachi songe ase article ale ahe)
 pan kahi karananmule watte early pack up ladla jato ki kay?

Give me some sunshine
give me some rays
i want to grow up once again
to corect mistakes I did
happy new year
लोककलांमध्ये गणपतीचे स्थान
कोणतेही कार्य सुरु करतांना गणपती पूजन केल्याने कार्य निर्विघ्न होते
लोककलांमघ्ये सुरुवात गण नमनाने होते,वाचा १९-९-२०१२ रोजी

गणा धाव रे, मला पाव रे,तू रक्षी अाता
पूर्व प्रसिध्दी लोकसत्ता १९/९/१२
- शुभांगी पासेबंद

प्रत्येक कुटुंबाच्या धार्मिक जीवनात, कुलदेवता, ग्रामदेवता, ईष्टदेवतेंचे पूजनांमध्ये, गणपती पूजन, कुल परंपरेचा भाग असतेच असते. गरीब, श्रीमंत, सुशिक्षित-अशिक्षित, सर्व स्तरांवर गणपतिबाप्पा सर्वाधिक लोकप्रिय दैवत आहेत. कोणत्याही शुभकार्याचा आरंभ गणेश पूजनाने केल्यास विघ्नांचा नाश होतो याचा अनुभव आपणा सर्वांना कघी न कधी आलेलाच असतो. अहंकाराने गणेश पूजन न केल्याने ब्रम्हदेवाला विश्वनिर्मितीचे वेळी अनेक विघ्नंानी घेरल्याचा उल्लेख गणेश पुराणात आहे.त्यानंतर त्यांनी गणेश स्तवन केल्याने त्यांचे कार्य सिध्दीस गेले.अापल्या देशाव्यतिरिक्त मलेशिया,कंबोडिया,नेपाळ,माॅरिशस या देशांत गणेश पूजेची प्रथा आढळते.कोणतेही कार्य यशस्वी होण्यासाठी श्री गणेशाचे अधिष्ठान व आशीर्वाद आवश्यक असतात. 

गणपती पुजनाचे मनोविज्ञान जाणून घेण्यासाठी आदिमानवाच्या जीवनाचे संदर्भ लक्षात घ्यावे लागतात. रानावनात राहणारा, जंगली श्वापदांमूळे भयभीत झालेला, मानव झुंडीने राहू लागला. शिकार करतांना तो महाकाय अशा हत्तीला सोबत नेत असे. हळुहळु दुष्ट व आक्रमक नसणारा गजराज आदिमानवाला जवळचा मित्र वाटू लागला. अनेक पुरातन गुहांमध्ये जी रेखाचित्रे चितारलेली आढळतात त्यात हत्तीचा प्रामुख्याने समावेश अाढळतो.तसे नेसोलेखीत काळातील रेखाचित्रात हत्तीचे मुखवटे आढळतात. या मित्रभावने मूळे काही काळानंतर हत्ती सारखे मुख असलेला व मानवी देह असलेला, अनेक हात असून, त्यात विविध शस्त्रे धारण करणारा, गजानन असा सहिष्णू देव असावा ही संकल्पना जन्माला आली असण्याची दाट शक्यता आहे. कोणीतरी "मी आहेना!" असे म्हटले की, मानवाला ताण विरहित व सुशांत वाटते. गणेश भक्तीचे मानसशास्त्र हे असे आहे. समुहाची जबाबदारी घेणारा, रक्षण करणारा विघ्ननाशक टोळीप्रमुख असावा, ही सामाजिक सुरक्षिततेसाठी असलेली प्राथमिक गरज होती. भय वाटल्यावर त्या गणनायकावर सर्व भार टाकून मानव त्या काळापासुनच निश्चिंत राहातो. गणपतीचे मूळ नाव गणपती, गणनायक हे आहे.
अाता संगणकाच्या युगातही मोबइलवर, लॅपटाॅपवर पूजा करुन अापण अाॅल इज वेल असे फिल गुडचे,वचन बप्पाकडुन मिळवतो.वर्षातून एकदा भेटुन तो मैञीचा,संकटरक्षणाचा करार रिन्यु/नवा करतो.अापल्या परंपरेचा वारसा जपतो
गणेश चतुर्थीला नियमित पणे दर वर्षी दहा दिवस पाहुणा येणारा गणपतीबाप्पा आपल्याला, कुणी परका वाटतच नाही, घरचाच एन्आर्आय फ्रेंड वाटतो. दुरस्थ कुटुंब प्रमुख वाटतो. म्हणून तर आपण म्हणतो की भाद्रपदात गणपती येणार आहे - येणार हाय् - येनार हाय. एन्आर्आय.बाप्पा एकदम साधे अाहेत,लाल फूल, मोदक, गूळ खोबऱ्याच्या नैवेद्यावर सुध्दा खूष होतात. समाज जीवनात आज मूल्यांचा ऱ्हास होत असतांना चांगला, निस्वार्थ गणनायक, लिडर अावश्यक झाल्याने गणपति कृपेची अावश्यकता आहे.
गणपतीला चौसष्ट कलांचा अधिपती - कलाधर असे म्हटले जाते. गणेशोत्सव हा त्यामूळे सांस्कृतिक कलोत्सव असतो. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे रुप दिले. राजकिय, सामाजिक जागृतीसाठी, समाजप्रबोधनासाठी असलेले ते परिणामकारक माध्यम आहे. पारंपारिक वादये, नृत्ये, लोककला, याबरोबरच चनवकलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे कामी या कलाधराचे उल्लेखनीय योगदान आहे.
गणराया लवकर येई।
भेटी सकळा देई।।
गण्या धाव रे।

Anjurchya Naikanchya wadyatil
anjurchya ganapati hall
 Ashokvanatil Seeta                      

Once upon a time
I was a very good painter,artist
somewhere in life I landed in routine,
my, this painting was drawn in 1979,which i searched today when i watched Movie Queen, 
I thought, had Rani married Vijay, she would have ended in a doormat.
Alice in the wonderland,nache mayuri and Queen all stories resemble in many ways

तोषोनी द्यावे पसायदान    पूर्व प्रसिद्धी लोकसत्ता १३-५-१३

जशा नाण्याला दोन बाजु असताततशा अक्षय तृतीयेच्या सणाला दोन बाजु असतातएक बाजु खरेदीची असते तर दुसरी बाजु दान करणे ही असतेया सणाला खरेदी केलेले सुवर्णअलंकारवास्तु स्थिरअक्षय सुख देतेतिचा क्षय होत नाहीऐहिक सुखाच्या या बाजुची परिणीती म्हणुनया साडेतीन मुहुर्तातील एक असलेल्यासुमुहुर्ताला खूप खरेदी केली जातेसामान्यपणे जनप्रवाहाची वृत्ती संग्रहाची असतेमीमाझे धनसंग्रहअशीच असतेअसलेल्यालागणा-या लागणा-या सर्व वस्तुंचा तो मोह करतो  साठा बाळगतो.
 अक्षय तृतीयेच्या सणाच्या नाण्याची दुसरी बाजू मात्र दुर्लक्षित राहाते, ती म्हणजे सत्पात्री यथोचित दान करणे
 दानाची व्याख्या
दुस-याच्या अभावाच्या जगण्याचा विचार करुन अनुकंपेने दुस-या व्यक्तिला अन्न , आसरा वस्तुपैसेधान्यवस्त्र देणे
 दानाचे रिटर्न गिफ्ट
मानस शास्त्रानुसार मोह ही वृत्ती भावना दान करणे या  वृत्तीपेक्षा प्रबळ असतेदान करताना सुद्धा परतावा काय मिळेलयाचा विचार करु लागल्यास ते दान शुद्ध दान होऊ शकत नाहीबहीण भाऊनातेवाईकसंबंधीतसगे सोयरे यांनाच दान केले तर ते कुठल्या ना कुठल्या रुपात परत मिळेलकिंवा ही व्यक्ति उपयोगी पडेल म्हणून केली जाणारी देवाण घेवाण दान या सदरात मोडत नाहीशुभकार्यात दान देणा-यालारिटर्न गिफ्ट काय मिळेल हया भावनेने दिले जाणारे देवघेवीचे व्यवहार शुद्ध दान या सदरात मोडत नाहीत.
देणा-याने देत राहावे
घेणा-याने घेत राहावे
घेणा-याने घेता घेता
देणा-याचे हात घ्यावे
या चार ओळी प्रमाणे देणा-यालापरतावा मिळावा ही अपेक्षा असतेचहल्ली कलियुगातसर्वांनाच अधिक हवे असतेएक घर असेल तर दुसरे हवेपरदेशी सहलीवा-यावस्तु हव्याअधिकाधिक सहलीमौज मजा हवी असतेमानवाची ही वृत्ती ज्ञात असल्याने  पुर्वजांनी संस्कृतीची दान प्रथा  णि विविध सणांची सांगड घातली आहे.  दानाने पुण्य मिळते असे धर्मात सांगितले आहे.
 काय देऊ मी तुला
काय मिळेल रिटर्न मला?,हा विचार तर व्यवहार असतो, पोटभर जेवलेल्याला तुप वाढण्याऐवजी भुकेल्याला अन्न् द्या तिला त्याची गरज असते,  त्यात खरी माणुसकी असते.
जलदान, अन्नदान, ज्ञानदान, रक्तदान, काकबली, नारायणसेवा, अन्ननछञ घालणे, धर्मशाळा, पाणपोया बांधणे ही श्रेष्ठ दाने सांगितली हेत. उपासनेत देवाच्या देवळांत तिळ तांदुळ, फळे दुध वस्त्र, अर्पण करायची पद्धती हे, त्याच्या बदल्यात शिर्वाद मिळेल, फिल गुड  वाटेल
 संस्कृती
एक तिळ सात जणांनी वाटुन खावा हि शिकवण धर्म देतो ही शिकवण दान संस्काराची पहिली पायरी अहे
दुस-याचा घास हिसकुन खाणे ही विकृती असते
स्वतचा घास स्वतखाणे ही प्रकृती असते
दुस-याबरोबर वाटुन खाणे ही संकृती असते
ओंजळभर धान्य दिल्याने भांडार रिकामे होत नसते, त्यामुळे पण ते दिले तरी खुप झाले
 कोणी दान करावे?
ज्यांच्याकडे भरपुर हेजे श्रीमंत आहेत, त्यांनीच दान करावे असे नसते, यथा शक्ति सर्वजण दान कारु शकतात. शालेय शिक्षणात दिनु म्हातारीला मदत करतोत्याचे त्याला चांगले फळ मिळते असे धडे असतात कहाण्यांमध्ये दानाचे फळ मिळते अशा कथा असतात
त्यानुसार कोणीही दान करु शकते, ते करावे हि विनंति
 आधुनिक दाने
विनम्र पणे जेष्ठांना वंदन करणे, कार्यक्रमाला दाद देणे, इतरांना शुभेच्छा देणेकौतुकाचे चार शब्द देणे, दुष्काळ ग्रस्तांना दान देणे, आजारी रुग्णाची विचारपुस करणे, एखाद्या निधीला अल्प का होईना मदत करणे, कर्तव्यबुद्धीने मतदान करणे, एकाकी व्यक्तींशी संवाद साधणे हेसुद्धा सद्भावना दान असते पसायदान, ओंजळभर दान असते
 दान मागणे
मी सुखद अशा दानाची महती, पुराणकथा सांगितली, पण  पण सुद्धा ,कधी ना कधी दान मागत असतो   
  हेचि दान देगा देवा
                    तुझा विसर  व्हावा
परमेश्वर जे जेवण देतोते दाणा पाणी आपण घेत असतो त्याचे ऋणी राहतो.  मी नम्र होवुन  दान मागते,

ता विश्वात्मके देवे,
                            येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनी मज द्यावे पसायदान,

असे पसायदान पण देखील गरजु व्यक्तींना करुन हा सण साजरा करुया  अक्षय पुण्य मिळवु या.
 पाव रे।। 
******************

ganapati mi banaval, swatachya hatane
ganapati bappa tu raxi ata

Loksatta ,Lokrang 7/6/2015 article about lokkala and Singapore show

No comments:

Post a Comment