Friday 13 July 2012

काॅलेज कट्टा

काँलेज सुरु,कलासाधना सुरु,अभ्यास सुरु
खूप वर्षांनी

जखमा भरायची जरी वेळ अाली अाहे
नवी स्वप्ने बघायची उमेद सरली अाहे,
अाता मात्र जुन्या अाॅफिसची अाठवण येते,
काही हरि साडुचे विनोद अाठवत गाते,
                ते सहचर,ती वर्ष हरवली अाहेत
                वाढत्या वयाची गणिते उरलीअाहेत
                अम्रुतवेल कादंबरी मध्ये म्हटल्याप्रमाणे,
                 अणवाणी चालत धावावे लागते म्हणे
"जीर्ण असो की कसाही असो तो,
भुतकाळ मागे सोडुन काळ पुढे धावतो "
जरी नवा अाज रोजच उगवतो
जुन्याच जखमा तो उगी गोंजारतो


 मम मनाला वेदनांची भिती वाटते फुका,
जगी कुणा कष्टाचे फळ खरेच मिळते का?
बघु या यशाचा मयुरमासा सापडतो का?
पुढच्या पुस्तकाला विषय तरी मिळतो का?

काॅलेज कट्ट्यावर लिहुन बघायचे
निदान काहीतरी चुकुन करायचे
shubhangi

Group of young boys,their college friends and their sweet memories

=शुभांगी
काॅलेजेस मध्ये उत्सवांची तयारी चालु असेल
मजा कराहेदिवस पुन्हा येणार नाहीत

No comments:

Post a Comment