लिखाण ही पूजा असते, म्हणृन ती ---बेलाची पाने
व्यावहारिक शब्दांची रचना असते म्हणुन --बंदे रुपये,सुटी नाणी
करमणुक करत करत प्रबोधन म्हणुन ते---- चणे दाणे
अध्यात्म ,श्रद्धा ,म्हणुन -----फुलपुडा
दरी दरीतुन मावळ देवा
देऊळ सोडुन धाव चा ध्वनि म्हणुन ----शक्करखोर्या
-------साद सरगम
नावात काय आहे ?
अर्थ तर अाता यशदायी लेखांतच आहे,
स्तंभ सुरु करायचा आहे,नाव सुचवा,
मागे एकदा अशी संघि आली होती,पण नोकरी करत होते,वेळ काढु शकले नाही,
असो ,उप्परवालेकी मर्जी
Pasaaydaan
व्यावहारिक शब्दांची रचना असते म्हणुन --बंदे रुपये,सुटी नाणी
करमणुक करत करत प्रबोधन म्हणुन ते---- चणे दाणे
अध्यात्म ,श्रद्धा ,म्हणुन -----फुलपुडा
दरी दरीतुन मावळ देवा
देऊळ सोडुन धाव चा ध्वनि म्हणुन ----शक्करखोर्या
-------साद सरगम
नावात काय आहे ?
अर्थ तर अाता यशदायी लेखांतच आहे,
स्तंभ सुरु करायचा आहे,नाव सुचवा,
मागे एकदा अशी संघि आली होती,पण नोकरी करत होते,वेळ काढु शकले नाही,
असो ,उप्परवालेकी मर्जी
Pasaaydaan
माझ्या मनाला सतत भावणारी व शांतता देणारी प्रार्थना ....
इंग्रजी अनुवादासह....
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी च्या सुरवातीला ज्या वेदांनी सांगितलेल्या आणि आत्मरुपात वसलेल्या आद्य रूपाचे वर्णन करता करता शेवटच्या अध्यायात त्याच विश्वात्मक (विश्व व्यापक असून विश्वाहून निराळा ) देवाला आपण केलेल्या ज्ञानेश्वरी रुपी वाक यज्ञाचे फल स्वरूप म्हणून पसायदान (प्रसाद) मागताना म्हणतात .........
जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो || भूता परस्परे जडो | मैत्र जीवांचे ||
ज्या व्यक्ती खळ( वाईट प्रवृत्तीच्या )आहेत त्यांच्यातील खलत्व ( वाईट प्रवृत्ती ) नुसतीच जावो (नष्ट होवो) नव्हे तर त्यांची प्रवृत्ती सतप्रवृत्तीत परावर्तीत व्हावी आणि ह्याची फलश्रुती म्हणजे सर्वच व्यक्ती सर्वांचे मित्रा होवोत ! { जेथे भगवंताने सुद्धा "विनाशायच दुष्कृताम" ( दुष्टांचा नाश करण्यासाठी )साठी मी जन्म घेतो असे म्हंटले तेथे त्याही पुढे जाऊन ज्ञानेश्वरांनी असा "प्रसाद" मागितला}
दुरितांचे तिमिर जावो | विश्व स्वधर्म सूर्ये पाहो || जो जे वांछील तो ते लाहो | प्राणिजात ||३||
वेदांनी गायलेल्या "तमसो मा सद्गमय |" ज्याप्रमाणे आगीचा धर्म जाळणे , नदीचा प्रवाहित राहणे , त्याच प्रमाणे मानवाचा माणुसकीचा धर्म आपण मानला आणि त्याचा प्रत्यय प्रयेकाच्या जीवनात आला तर त्या धर्म रुपी सूर्याच्या प्रकाशाने विश्वातील प्रत्येकाचे जीवन उजळून निघेल. ह्याचा परिणाम असा होईल की , ज्याला ज्याला जे जे हवे ते मिळेल , कारण जर एका व्यक्तीची मागणी ही जर धार्मिक असेल तर, ती दुसऱ्या व्यक्तीचे कर्तव्य असेल आणि येथे तर "माउलींनी" 'प्राणिजात' असे बोलून जगातील यच्चयावत प्राणिमात्रांच्या धर्माची ग्वाही दिली आहे !
Now, 'O' God, The entire Cosmos
Divine | Be pleased with this pious word offering of mine ||
Grant me in good will benign | Your
Benevolent Grace Divine ||1||
May the evil minded, their
wickedness shed | May their intellect turn to pious and good deeds
instead ||
May all living beings find
themselves bonded | By friendly ties of soul companionship ||2||
May the darkness of ignorant
disappear | May the universe see the Sun of self consciousness ||
May whatsoever aspirations of those
be fulfilled | Of all living beings ||3||
May shower all over the pious bliss
Divine | May the world be full of Saintly beings benign ||
May incessantly in the Universe |
Meet the living beings ||4||
Moving groves of wish granting
trees | Colonies of conscious wish fulfilling jewels ||
These saints are, speaking oceans |
Full of pious Nectarly Divine ||5||
A Moon without a smear | A Sun
without a hot sear ||
Always to one and all, these
hallowed saints | Become kith and kin dear ||6||
Let all beings be completely
satisfied and happy | Fully contented in all the three world ||
Engrossed and merged in devotion |
Eternally, of ultimate Divine ||7||
And those who live by this
scripture Divine | Eternally guiding all living beings ||
Be victorious over seen unforeseen
| In this world and beyond ||8||
Here, said, the lord of the
Universe | This shall become thy Grace Divine ||
And with this blissful Grace Divine
| Jnandeva became ever joyous and happy benign ||9||
No comments:
Post a Comment