Happy diwali to all,now happy goody padva २०१४
pl read "deep jyoti nampstute" article in dainik aikya,
mayur pankh column,
लोकसत्ताचा कार्यक्रम,
आप कहे अौर हमना आये ऐसे तो हालात नहिं,
मंझिलतक पहुंँचेंगे कैसे, आपका जबतक साथ नहीं
कार्यक्रम मस्त झाला,
सेलिब्रेटी गेस्टला अरे तुरे म्हणणे थोडे खटकले,प्रश्न निवडक,ऊत्तरे मस्त,
खूपच छान
Right to Pee
मला एक सांगायचे होते
स्थळ पनवेल बसथांबा
वेळ खूप पावसातल्या सकाळीची,तेव्हा मी म
महीलांच्या स्वच्छताग्रुहात २ रुपये घेतले जातात,माझ्याबरोबर प्रवास करणार्या एका महीलेला
'२ रुपयात कोथिंबीर येते,पैसे खर्च करु नको,घरी जाईपर्यंत थांब,'
असे तिचा भाऊ/पति /जो सोबत होता तो म्हणत होता
ती डोळे पुसत गप्प बसली
हा देश महीलांना मोफत स्वच्छतागृहाची सोय का देऊ शकत नाही?
या स्वचछतागृहांना त्यांची अवस्था बघता अस्वचछतागृह का म्हणू नये?
२रुपयाने गरीबांना फरक पडतो,असे पैसे घेणे बंद करावे,निवडणूक कलम वाटते का?
वोडाफोनची जाहिरात बघा,टाँयलेटला लागली की प्रार्थना करा,
Right to pee
right to pee
त्यासाठि सुद्धा लढा?
का?
बाईला बाथरुमला जाण्याचा, देहधर्माचा हक्क सुद्धा a girl ला का नाही?
टाॅयलेटची सोय नसेल तर पुरुष काहितरि पर्याय शोधतो
बाई आडोशाला गेली ,तरी आंबटशौकिन बघतात,we feel awkward as our right to privasy is hampered
स्त्रीसुलभ लज्जा ।।।।।।।।।।।।।
जेव्हा मी कफ परेडला नोकरीला जायचे,२ तास प्रवास असायचा,कधी लोकल अडकायची,पण सोय,सुविधा नव्हतीच
अशावेऴी बाईने काय करायचे,किती त्रास होतो याचा विचार कोणी केला आहे?
आताही स्टेशनवर तेच,
महीलांना सुरक्षितता त्याबाबतदेखील नाही
oh god, save us
save our right to pee
mumbai pune express way
see toilet condition
the e toilets r just a show
very few r working
पासेबंद
backache ne trast zale ahe
give me some sunshine, give me some rays
ajari padun chalat nahi
हा पण प्रवास पुरा कारायचा
असे ,नाही हो अर्ध्या वाटेवरती
असे सोडुन जायचे नाही
१५ एप्रिलपासुन परीक्षाआहे,जन्मभर परीक्षा,पास होवुनही नापास असे वाटते
pray for me, i want to get well soon

No comments:
Post a Comment