तेरेबिना जिया जाये ना
जिया खानच्या अत्माहत्येने मी खूपच हादरले .नैराश्य ग्रासल्यावर औषधे खाणारी माणसे बघून माला नेहमीच वाटत की ,
नालायक ,व्यक्तीवर प्रेम केल्याची इतकी मोठी शिक्षा ?का?गाडीने ठोकर देणारा बेशरम धक्का मारून जख्मी करून जातो आणि भोगनारा भोग्तोय का ?आजच्या चंगल्वादी संस्कृतित महिला असुरक्षित शल्य आहेत .
त्यातील अधिक भावनाप्रधान, हळ्वी उचाच्शिक्षित लोंक नात्यामध्ये अधिक सहन करीत आहेत .आजच्या तात्पुरत्या नात्यांच्या ,काळात खरे प्रेम कोठे? पुरुष स्कोर मोजतो, (उदा जाहिरात ).दुष्ट निर्घ्रुण अयोग्य पुरुषावर प्रेम करण्याची इतकी शिक्षा जियाच्या नशिबी यावी ?
देव सुद्धा आशा निर्लज्य पुरूषा च्या झो ळित खरे प्रेम का देतो ?फसवनार्या आशा व्यक्तिंना स्त्री चे शारीर हवे असते,तिचे फायदे घ्यायचे असतात ,त्यांच्या लेखी प्रेम ही सोया, सुविधा असते, ते कधी गुन्तत नाही ,
तू नहीं और सही, और नहीं और सही असा सिलसिला ते चालू ठेवतात
पुरुष असे ब्रेकस पचाव्तो,तो त्याच कमर्शिअल ब्रेक असतो
आशा अनेक हळ व्या मुलींचा बळी जात असतो
बदल जाये अगर माली चमन होता नहीं खाली
बहारे फ्हिर भी आती है , बहारे फिर भी आयेंगी
हे सत्य पुरुषI बद्दल असते त्यामुळे अनेक जिया,अनेक सुना, अनेक मुली ,विवेका , अनेक सिल्कस्मिथा जात राहतात
कही काळ खळ्बळ होते, पुन्हा सर्व शांत होते, पुरुष पुढे जातो, स्त्रीला वर पोहोचून त्याला काहीच फरक पडत नाही ,तो सुटतो म्हणायला , गुन्तालेलाच नसतो
london ल शिकलेली जिया ,अशी हताश होते ,बाकिच्यान्नी काय करायचे? कही दिवस नातेवाईक रडतात ,म्हणतात
तेरेबिना जिया जाये ना ,पुढे काळ सरकतो ,पुढच्या अत्महत्येपर्यंत सर्व शांत होते ,पुरुष सेटल होतो,नवनवे डाव मांडतो ,कनटाळा आला की तोहि मोडतो ,डाव मांडून ,मांडून मोड़न्याला सरावतो
स्वर्ग वासी प्रेयसीला कोणीही म्हणत नाही